अनकवाडीत तलावाकाठी ९ फुटांचा अजगर! ग्रामस्थांमध्ये खळबळ; सर्पमित्र सूरज इंगळे यांनी केले सुरक्षित रेस्क्यू
अमरावतीत महायुतीचा विजयी संकल्प मेळावा; किरणराव सरनाईक यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन
कवठ्यात शेतकऱ्याच्या उभ्या कपाशीवर अज्ञाताचा घाला! एक एकर पीक उपटून फेकले; रामेश्वर मरकाडे यांचे मोठे नुकसान
दहीहांडा पोलिसांची पहाटे धडक! १३५ किलो गोमांसासह दोन दुचाकी जप्त; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
नाना पाटेकर : चेहऱ्यावर तंदुरुस्ती, आवाजात दमदारपणा… तरीही हृदयाने साथ सोडली! वाचा ‘हार्टअटॅक’ मागची संपूर्ण कहाणी!!
प्रामाणिकपणाचा विजय! हरवलेला मोबाईल डॉ. भावना बाकल यांना परत
पडद्यावरचा ‘नाना’ हरपला… अभिनयाच्या विश्वात न भरून येणारी पोकळी
जननी सुरक्षा निधीतील ११.५० लाखांच्या अनियमिततेची आमदार सावरकरांनी घेतली दखल
जननी सुरक्षा योजनेच्या निधीत विभाग प्रमुखांनी केली ११.५० लाखांची नियमबाह्य उचल?
घर बांधून देण्याचा शब्द; विवेकानंद पाटील यांचा विनम्र नकार
अकोल्यात १,९०० किलो संशयित मिठाईचा साठा जप्त; ५.७२ लाखांचा माल नष्ट करणार
नागपूरच्या कंपनीला २ कोटींचा गंडा घालणाऱ्या अकोल्यातील तिघांची कंपनी ‘स्ट्राइक ऑफ’ ; तिघे आरोपी फरार
नांदेड–तुकाईथड विशेष रेल्वे १७ ऑक्टोबरला धावणार! खंडवा–अकोला–मलकापूर मार्गे विशेष रेल्वे