संग्रामपूर तहसीलसमोर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन; दुष्काळी मदतीसाठी बैलगाडी पेटवली
प्रशांत डिक्कर यांचा इशारा; “न्याय न मिळाल्यास मंत्र्यांच्या गाड्या पेटवू”
संग्रामपूर | प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, कापूस आणि सोयाबीन पिकांचे झालेले नुकसान तसेच शेतकऱ्यांच्या विविध...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक पाऊलखुणांना शिवसेना विशेष जिल्हा प्रभारी ललित वानखडेंची मानवंदना
पातूरडा गावाला विशेष भेट; ऐतिहासिक स्थळाची पाहणी करून ग्रामस्थांशी साधला संवाद
श्रीकांत पाचकवडे
अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीच्या स्मृती जपणाऱ्या पातूरडा गावाला...
मध्य प्रदेशात अकोला पोलिसांची आंतरराज्यीय धडक; कडिया टोळीचा पर्दाफाश
सात दिवसांचा अहोरात्र पाठलाग, १२०० किमीचा प्रवास; अकोला-अकोटमधील चोरीची तब्बल ११.९० लाखांची रोकड हस्तगत
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला शहर आणि अकोट येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या...
भाजपा कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त महाप्रसाद; ज्येष्ठांचा सन्मान, ४५ मंडळांना भेटी
गणेशोत्सव सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक — आ. रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे
श्रीकांत पाचकवडे
अकोला : भारतीय जनता पार्टीच्या अकोला कार्यालयात गेल्या तीन दशकांपासून सुरू...
‘कॉटन किंग’ स्व. रामेश्वर पाटील यांच्या निधनाने संग्रामपूर तालुक्याचे अपरिमित नुकसान: हर्षवर्धनदादा सपकाळ
काँग्रेस पक्ष शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा : प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ
संग्रामपूर ( नंदू पाटील)
संग्रामपूर तालुक्यातील पंचाळा येथील प्रतिष्ठित व्यापारी, प्रख्यात ‘कॉटन किंग’, संग्रामपूर पंचायत...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २५ ऑक्टोबरला ४२ ई-बसचे लोकार्पण
अकोलेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीला आधुनिक ‘ई-बूस्ट’; खडकी ई-बस चार्जिंग स्टेशनची पाहणी
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने...
शिवसेनेचा कृषिमंत्र्यांना थेट इशारा; जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजींच्या नेतृत्वात वाळलेली सोयाबीनची रोपे दाखवत...
पावसाने शेतकरी उद्ध्वस्त; आता तरी अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर
श्रीकांत पाचकवडे
अकोला : पावसाने पाठ फिरवली, सोयाबीनसह सर्वच पिके करपली आणि शेतकऱ्यांच्या हातात आले केवळ नुकसानीचे...
हिंगणा कुपटा येथे ‘अशोका फाउंडेशन’च्या पहिल्या शाखेची उत्साहात स्थापना
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अशोका फाउंडेशन बाळापूर, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी हिंगणा कुपटा गट ग्रामपंचायत येथे संघटनेची पहिली अधिकृत शाखा अत्यंत...
अटाळीतील युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
बुलढाणा शासकीय विश्रामगृहात पक्षप्रवेश सोहळा; खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत युवकांचा शिवसेनेत प्रवेश
बुलढाणा : शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे श्री तीर्थक्षेत्र अटाळी येथील युवक कार्यकर्त्यांचा...
अंगणवाडीत मृत साप; चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अंगणवाडीला गोडाऊनचे स्वरूप; वाटपाचे साहित्य पडून — संबंधितांवर कारवाईची पालकांची मागणी
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोला पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या बाभूळगाव जहागीर येथील अंगणवाडी क्रमांक २ मध्ये...











