दोन महिन्यांच्या पावसाच्या खंडाने कुटासा परिसरातील कपाशी करपली; शेतकरी आर्थिक संकटात
उत्पादन घटण्याची भीती; उसनवारी आणि सोने गहाण ठेवून केलेली गुंतवणूक धोक्यात, शेतमजुरांच्याही हाताला काम नाही
कुशल भगत
कुटासा : खारपानपट्ट्यातील कुटासा, रोहणखेड आणि परिसरात गेल्या दोन...
मध्यरात्रीची शोधमोहीम; लोणारमध्ये अल्पवयीन मुलीचा सुरक्षित शोध
चान्नी पोलिस व अकोला स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; तीन संशयितांसह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
श्रीकांत पाचकवडे
अकोला : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या...
शेतकरी संकटात, विद्यार्थ्यांवर फीचा बोजा कशाला? दहावी-बारावीची परीक्षा फी माफ करा : शत्रुघ्न...
दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची शत्रुघ्न बिडकरांची मागणी
श्रीकांत पाचकवडे
अकोला : राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या परिस्थितीचा...
पोलिसांनी केली एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनची प्रशंसा
एकीकडे सेवा तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी कडून एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनची प्रशंसा
खामगाव - जळगाव जामोद येथील आदिवासी गरीब कुटुंबातील...
Trigger-1 लागू झाला म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार? ‘प्रथम कळ’नंतर पुढे काय होणार,...
श्रीधर ढगे पाटील
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम 2026 मध्ये पावसाची तूट आणि अन्य नैसर्गिक घटकांमुळे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये...
शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाखांची मदत द्या; काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांची मागणी
केवळ दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करा
श्रीकांत पाचकवडे
अकोला : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात...
संकटकाळात शेतकऱ्यांना पूर्ण पाठबळ–पालकमंत्री ॲड आकाश फुंडकर
दुष्काळग्रस्तामध्ये अकोला जिल्ह्यातील सातही तालुके समाविष्ट
श्रीकांत पाचकवडे
अकोला : खरीप हंगामातील पर्जन्यमानातील तूट, पिकांची प्रतिकूल स्थिती आणि उपलब्ध पाणी परिस्थितीचा विचार करून अकोला जिल्ह्यातील तालुक्यांतील...
शब्दाला पक्के ‘देवा भाऊ’; शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला! आमदार रणधीर...
श्रीकांत पाचकवडे
अकोला : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील मानोरा आणि कारंजा परिसरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला....
अकोल्यात हिंदू-मुस्लिम एकतेचा सुंदर संदेश; गणेश विसर्जन मिरवणुकीचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले...
श्रीकांत पाचकवडे
अकोला : अकोल्यातील सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. अकोल्याच्या प्रथम मानाचा गणपती श्री बाराभाई गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाच्या...
२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मिळणार ‘हे’ १२ मोठे दिलासे!
जमीन महसूल ते वीज बिलापर्यंत सवलती; पीक नुकसानीच्या मदतीसाठी स्वतंत्र निर्णय होणार
श्रीकांत पाचकवडे
अकोला : खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यमानातील तूट आणि अन्य नैसर्गिक घटकांमुळे...











